{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:44:20Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nछबुबाई छगन कदम रा. नेवासा बुद्रूक(खाता क्रमांक3616) यांचे गट/सर्व्हे क्रमांक154, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.92 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nभिमराज छगन कदम रा. नेवासा बुद्रूक(खाता क्रमांक981) गट/सर्व्हे क्रमांक154, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nदिगंबर छगन कदम रा. नेवासा बुद्रूक(खाता क्रमांक999) गट/सर्व्हे क्रमांक154, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामकिसन मारुती माने , (खाता क्रमांक :-5444)गट/सर्व्हे क्रमांक 154 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nशारदा रामकिसन माने , (खाता क्रमांक :-5445)गट/सर्व्हे क्रमांक 154 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nइतर माहिती: मौजे नेवासा बुद्रुक ता नेवासा जि अहिल्यानगर येथील गट नंबर 154 क्षेत्र 16 हे 11 आर यामधील खाते क्रमांक 3616 चे क्षेत्र 1 हे 32 आर क्षेत्रापैकी पश्चिमेकडील 0 हे 92 आर क्षेत्र लिहुन घेणार रामकिसन मारुती माने यांना कायम खरेदीने दिले आहे. व खाते क्रमांक 981 चे क्षेत्र 0 हे 42 आर हे लिहुन घेणार शारदा रामकिसन माने यांना आज रोजी कायम खरेदीने दिले असे. तसेच खाते क्रमांक 999 चे क्षेत्र 0 हे 42 आर हे लिहुन घेणार शारदा रामकिसन माने यांना आज रोजी कायम खरेदीने दिले असे. सदर क्षेत्र साक्षिदारासमक्ष मोजुन मापुन तदंगभुत वस्तुसह प्रत्यक्ष आज रोजी तुमच्या कब्जात दिले आहे. जुण्या वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह. तसेच उस्थळ रस्त्यापासुन लिहुन घेणार व संमती देणार यांच्या क्षेत्राच्या दक्षिण बाजुने पश्चिमेकडुन पुर्वेकडे 12 फुट रुंदीचा व 500 फुट लांबीचा असा वाग वहिवाटीचा रस्ता लिहुन घेणार व संमती देणार यांच्यासाठी राखिव ठेवलेला आहे त्यामुळे संमती देणार यांनी सदर दस्तास संमती दिलेली आहे\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6175 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसोसायटी नाहरकत व सूची क्रमांक 2 वरुण नोंद",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
