{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14891,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:44:20Z",
  "surveys": [
    "1009/पै/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : 2093/2026 दिनांक : 13/08/2026 अन्वये दुरूस्ती योजना आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 1009/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.0200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nसर्व्हे क्रमांक : 1009/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.0200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nसर्व्हे क्रमांक : 1009/3 लागवडीयोग्य क्षेत्र : 3.6800 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 1009/पै/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 7.7200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nखाता क्रमांक : 3870\nनाव : अंकुश सखाराम शिंदे क्षेत्र : 1.01 आकरणी : 3.08\nखाता क्रमांक : 3871\nनाव : दत्‍तात्रय सखाराम शिंदे क्षेत्र : 1.01 आकरणी : 3.08\nखाता क्रमांक : 2171\nनाव : व्दारकाबाई सखाराम ढगे क्षेत्र : 0.21 आकरणी : 0.64\nखाता क्रमांक : 4362\nनाव : अशोक सखाराम ढगे क्षेत्र : 0.80 आकरणी : 2.44\nखाता क्रमांक : 4363\nनाव : गयाबाई अशोक ढगे क्षेत्र : 0.21 आकरणी : 0.64\nखाता क्रमांक : 4364\nनाव : रमेश अशोक ढगे क्षेत्र : 0.80 आकरणी : 2.44\nखाता क्रमांक : 8\nनाव : श्रीपती गणपत डौले क्षेत्र : 1.01 आकरणी : 3.06\nखाता क्रमांक : 2659\nनाव : रघुनाथ एकनाथ लाळगे क्षेत्र : 0.81 आकरणी : 2.45\nखाता क्रमांक : 3991\nनाव : आण्णासाहेब मोहनीराज जाधव क्षेत्र : 1.86 आकरणी : 5.64\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nमा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचेकडील क्रमांक /सा.प्र/महा लो.ह.अधि. 2015/09/2025 दि. 30/7/2025 व दि. 4/8/2025 रोजी. आयोजित बैकीतील आदेश.\nमा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर क्र.कु.का/ कक्ष 10 क/प्रक्र./ई 2524721/2026 दि. 20/7/2026\nमा. तहसिलदार, नेवासा यांचेकडील पत्र कु. कावि/कुका/2093/2026 दि. 13/8/2026\nमा. उपअधीक्षक भूमी अभिलेख, नेवासा यांचेकडील क्र.भूमापन / नेवासा बु. / गट नंबर 1009 व 1011/2026 दिनांक 29/7/2026 जा.क्र. 1050/2026\nअन्वये मौजे नेवासा बु. येथील गट नं. 1009 हा मुळ योजना पत्रकानुसार खालीलप्रमाणे तयार झालेला आहे जुना सर्वे नं. ५६६ चा गट नं. 1009/1 चे क्षेत्र 7.72 हे. व जुना सर्वे नं. 471 चा गट नं. 1009/2 चे क्षेत्र 2.00 हे. असे एकूण 9.72 हेक्टर चे क्षेत्र गट नं 1009 चे होते.\nगट नं. 1009/2 चे उतार्‍यावर महसूल दप्तरी गट नं. 1009/2 खोडून त्याच गट नं. 1011 असा परस्पर बदल करण्यात आला. सदरचा बदल हा कोणत्या आदेशान्वये कोणत्या फेरफारने करण्यात आला त्याचा बोध होत नाही. सदरच्या बदला कामी उपअधीक्षक भूमी अभिलेख, नेवासा यांच्याकडून आदेश करण्यात आलेला नाही.\nगट नं. 1011 खाते नं. 183 वर देण्यात आलेमुळे आदेशाशिवाय व फेरफारशिवाय गट नं. 1009/2 च्या उताऱ्यावर खाडाखोड करून दिल्याने गट नं. 1011 चा उतारा बंद करण्यात आला\nवरिलप्रमाणे सर्वे ५६६ चा गट नं. 1009/1 चे क्षेत्र 7.72 हे. व सर्वे 471 चा गट नं. 1009/2 क्षेत्र 2.00 हे. असे एकूण 9.72 हे. च्या क्षेत्राचे उतारे चालू असणे आवश्यक आहे. असे संदर्भ क्र. 4 अन्वये अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे वरील संदर्भिय क्र. 1 ते 4 नुसार अर्जदार यांचे मुळ गट नं. 1009/1 व 1009/2 चे एकूण क्षेत्र 9 हे 72 आर पैकी 2.00 हेक्टरच्या उतारा बंद असल्याचे दिसून येत असल्याने सदरचा उतारा पुनर्जीवित करणे उचित होईल. त्यानुसार सर्वे क्र. 471 चा गट नं 1009/2 क्षेत्र 2.00 हे. चा फेरफार नंबर 726 नुसार पार्वतीबाई मोहन जाधव या नावे नवीन तयार करण्यात आला असे आदेशावरून नोंद.",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
