{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:44:20Z",
  "surveys": [
    "999"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026वादी चंद्रकांत मोहन पिंपळे यांना दावा मिळकत मौजे नेवासा बु, ता. नेवासा येथील शेतजमिन गट नंबर ९९९ क्षेत्र १ हे ५१ आर, यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिण बाजुकडील ० हे ७६.५० आर.चौ.मी. क्षेत्र सदरचे तडजोडी अन्वये कायम स्वरुपी प्रत्यक्ष कब्जात देण्यात आलेले आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.\nप्र.वादी नं. १ लंकाबाई अरुण पिंपळे, प्र.वादी नं. ४ मयुर अरुण पिंपळे अपाक जनक आई प्र.वादी नं. १ लंकाबाई अरुण पिंपळे, यांना दावा मिळकत मौजे नेवासा बु, ता. नेवासा येथील शेतजमिन गट नंबर ९९९ क्षेत्र १ हे ५१ आर, यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तर बाजुकडील ० हे ७४.५० आर.चौ.मी. क्षेत्र सदरचे तडजोडी अन्वये कायम स्वरुपी प्रत्यक्ष कब्जात देण्यात आलेले आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.प्र.वादी नं. २ शितल अरुण पिंपळे (आधारकार्ड वरील नाव- शितल दिपक मिसाळ), प्र.वादी नं. ३ योगीता अरुण पिंपळे, प्र.वादी नं. ५ सोनाली भाऊसाहेब इसरवाडे, प्र.वादी नं. ६ अश्विनी नारायण भाकड यांनी त्यांचा दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा कायम स्वरुपी आई व भावासाठी सोडुन दिलेला आहे. प्र.वादी यांचा सणवार, चोळी बांगडी हे प्र.वादी नं. १ करणार आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.\nतसेच वादीस सदरच्या वाटपात देण्यात आलेल्या क्षेत्राच्या पश्चिम बांधाने दक्षिण उत्तर असा १० फुट रुंदीचा रस्ता वादी व प्र.वादी नं. १ व ४ यांच्या शेतजमिनीमध्ये जाण्याकरीता सामाईकात ठेवण्यात आलेला आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.\nवरील प्रमाणे मौजे नेवासा बुद्रुक येथील शेतजमीनीचाकोर्ट हुकूमनामा झाला आहे.मा.न्यायालयाकडील हुकुमनामा व दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील कलम 89 अ अन्वये फायलिंग सुचि क्र.2 वरून नोंद",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
