{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14906,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:25:47Z",
  "surveys": [
    "821/2/इ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भिमबाई भाऊसाहेब शेंडगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भिमाबाई भाऊसाहेब शेंडगे ऐवजी भिमबाई भाऊसाहेब शेंडगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नेवासा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/कुका/2730/2026 दि. 23/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम 26316179 अन्वये भिमाबाई भाऊसाहेब शेंडगे ऐवजी भिमबाई भाऊसाहेब शेंडगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
