{
  "village_code": "272600060325410000",
  "village_name": "पाचेगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:20:22Z",
  "surveys": [
    "259/2/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : विठ्ठल प्रगत बा.वि.का.सेवा सह.सोसायटी मर्यादित,खिर्डी,ता.श्रीरामपुर\nलिहुन देणार : कैलास मारुती बनसोडे रा. पाचेगांव यांनी वि.का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 259/2/अ/3 क्षेत्र 0.83 आर वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
