{
  "village_code": "272600060325420000",
  "village_name": "पुनतगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:49:38Z",
  "surveys": [
    "111/1/अ",
    "111/1/ब",
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव ता.नेवासा\nलिहुन देणार : शगुफ्ता युसुफ इनामदार  रा. पुनतगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील दस्त क्रमांक 388 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/1/अ यापैकी क्षेत्र 0.12 आर तसेच गट/सर्व्हे नं 111/1/ब यापैकी क्षेत्र 0.71 आर तसेच गट/सर्व्हे नं 117 यापैकी क्षेत्र 0.80 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री शगुफ्ता युसुफ इनामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nयुनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र वरून नोंद.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
