{
  "village_code": "272600060325420000",
  "village_name": "पुनतगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4944,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:49:38Z",
  "surveys": [
    "36/4",
    "4/1",
    "54/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\n.\nकोर्ट हुकूमनामा\nमे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु.डी) नेवासा यांच्या कोर्टमधील रे.मु.नं 597/2026 सादर दिनांक 16/09/2026 तसेच फायलिंग दस्त अनुक्रमांक 325/2026 दिनांक 17/09/2026 अन्वये कोर्ट हुकूमनामा होऊन वादी पोपट रघुनाथ वाकचौरे प्रतिवादी 1)रघुनाथ मारुती वाकचौरे 2)सुशिला रघुनाथ वाकचौरे 3)विष्णु रघुनाथ वाकचौरे यांच्यामध्ये कोर्ट सुलेनामा होऊन मौजे पुनतगाव ता.नेवासा येथील गट/सर्व्हे नं 36/4 यापैकी क्षेत्र 1 हे 00 आर पो.ख.0.08 आर तसेच गट/सर्व्हे नं 4/1 पैकी यापैकी 0 हे 39 आर तसेच गट/सर्व्हे नं 54/1 यापैकी क्षेत्र 0 हे 80 आर चे खालील प्रमाणे वाटप झाले.\n1)वादी पोपट रघुनाथ वाकचौरे यांना गट/सर्व्हे नं 54/1 यापैकी क्षेत्र 0 हे 80 आर हे संपुर्ण क्षेत्र\n2)प्र.वादी नं 1 रघुनाथ मारुती वाकचौरे यांना गट/सर्व्हे नं 4/1 यापैकी क्षेत्र 0 हे 39 आर हे संपुर्ण क्षेत्र\n3)प्र.वादी नं 3 विष्णु रघुनाथ वाकचौरे यांना गट/सर्व्हे नं 36/4 यापैकी क्षेत्र 1 हे 00 आर तसेच पो.ख. 0.08 आर हे संपुर्ण क्षेत्र\nप्र. वादी नं. २ सौ. सुशिला रघुनाथ वाकचौरे यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असलेला हिस्सा कायमस्वरूपी, स्वखुशीने सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nदावा मिळकत कलम १क- सर्व्हे नं. ४/१ यामध्ये एक चालू पाण्याची विहीर असून सदर विहिरीवरून दावा मिळकत कलम १अ- सर्व्हे नं. ३६/४ व दावा मिळकत कलम १क- सर्व्हे नं. ५४/१ यामध्ये एक तीन इंची पाईपलाईन गेलेली आहे. सदर विहिरीमध्ये व पाईपलाईनमध्ये तसेच पाण्याच्या वापरामध्ये वादी व प्र. वादी नं. १ व ३ यांचा सामाईक हिस्सा राहील.\nअसे मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु.डी) नेवासा यांच्या कोर्टमधील रे.मु.नं 597/2026 सादर दिनांक 16/09/2026 तसेच फायलिंग दस्त अनुक्रमांक 325/2026 दिनांक 17/09/2026 तसेच दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील कलम 89(अ) अन्वये फायलिंग सुची क्रमांक 2 वरून नोंद.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
