{
  "village_code": "272600060325420000",
  "village_name": "पुनतगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:49:38Z",
  "surveys": [
    "141/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पाचेगाव ता.नेवासा\nलिहुन देणार : प्रकाश बाळकृष्ण शिंदे रा.पुनतगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील दस्त क्रमांक 403 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/2/ब क्षेत्र 0.99 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बाळकृष्ण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nयुनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र वरून नोंद.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
