{
  "village_code": "272600060325420000",
  "village_name": "पुनतगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:49:38Z",
  "surveys": [
    "4/4/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\n.\nरिकन्व्हेन्स\nलिहुन देणार : महिंद्रा रूरूल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपुर, तर्फे व करीता श्रीकांत बळीराम शेळके\nलिहुन घेणार : गोधाजी ठकाजी बाचकर रा.पुनतगाव\nइतर माहिती : मौजे पुनतगाव ता.येथील गट/सर्व्हे नं 4/4/अ/2 व ग्रा.पं.मि.नंबर 493 एकूण क्षेत्रफळ 1089 चौ.फुट पैकी 800 चौ.फुट बांधकामासह चे आज रोजी रिकन्व्हेन्स करुन दिलेवरून सदर गट नं 4/4/अ/2 वरील महिंद्रा रूरूल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपुर चा फेरफार नं 3452 कमी केला आहे.\nअसे दुय्यम निबंधक सह दु.नि.श्रीरामपुर यांच्याकडील दस्त क्रमांक 5777/2026 दिनांक 18/09/2026 अन्वये सुची क्रमांक 2 वरून नोंद.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
