{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 19937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:40:44Z",
  "surveys": [
    "113/1/अ",
    "113/1/अ/2/1/1",
    "114/1",
    "115",
    "116",
    "487",
    "823"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-09-2026\nमा.तहसिलदार नेवासा यांचेकडील पत्र क्र.व.शि/कुका/2272/2026 नेवासा दि.31/08/2026, मंडळ अधिकारी नेवासा खुर्द यांचेकडील क्र.कावि/53/2026 दि 23/03/2026 मा.उच्च न्यायालय खंडपिट औरंगाबाद यांचेकडील रिट याचिका क्रमांक 10883/2015 च्या आदेशानुसार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नेवासा जि.अहिल्यानगर यांचेकडील जा.क्र.643 सनीने/महावीर पत/जैनतबी पठाण/कलम 101 व नियम 86 फ/निर्णय व आदेश/2026 दि.21/05/2026 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 चे कलम अन्वये अर्ज क्रमांक 1773/2010 दि 21/05/2026 रोजीचा आदेश तसेच अर्जदार इंतेखाब हिदायतखान पठाण यांचे मौजे नेवासा खुर्द येथील गट नं.114/1, 115, 116, 823, 487, आणि 113/1 या जमिनीवरील इतर अधिकारामध्ये फेरफार नं.10655 व 9342 अन्वये श्री.महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मर्या.सोनई ता. नेवासा यांचा नावाच्या बोजा नोंद कमी करण्यात येत आहे. मा.तहसिलदार नेवासा यांचेकडील पत्रावरून नोंद",
  "talathi": "धनंजय सुरेंद्रसिंग परदेशी"
}
