{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:40:44Z",
  "surveys": [
    "196/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nखरेदीखत :\nलिहून देणार : 1.रंगनाथ नंदराम पाटेकर 2.विवेक रंगनाथ पाटेकर\nलिहून घेणार :1.नितीन भानुदास अडसुरे 2.दादासाहेब रंगनाथ मैराळ\nमौजे नेवासा खुर्द, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर येथील गट नं. 196/9 एकुण क्षेत्र 81.00.00 आर.चौ.मी. यापैकी लिहुन देणार नं. 1 यांचे नावावरील संपुर्ण क्षेत्र 2666.00 चौ.फुट, 247.76 चौ.मी. प्लॉट नं. 2, हा संपुर्ण बिनशेती प्लॉट तसेच लिहुन देणार नं. 2 यांचे नावावरील संपुर्ण क्षेत्र 2666.00 चौ. फुट, 247.76 चौ.मी. प्लॉट नं. 10, हा संपुर्ण बिनशेती प्लॉट तदंगभुतवस्तुसह आज रोजी काही एक हक्क राखुन न ठेवता कायम खरेदीखताने लिहुन घेणार यांना विक्री केलेला असुन सदर क्षेत्र पंचासमक्ष मोजुन मापुन लिहुन घेणार यांचे कब्जात दिलेले आहे. असे दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6043/2026 मोबदला रक्कम 800000 दि 01/10/2026 च्या सूची क्रमांक 2 वरून नोंद",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
