{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:40:44Z",
  "surveys": [
    "693"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय 1) शासन निर्णय क्र. 5-14/118969-L.6, दि. 22/10/1975 2) शासन निर्णय क्र. लोआप्र. 2009/प्र.क्र.-238/ल-6, दि. 17/03/2012 3) आदिवासी-1009/प्र.क्र.323/ल-9, दि. 31/05/2012 अन्वये\nमौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 693 मधील खातेदार तुकाराम सखाराम घाणे यांचे वारस संगीता तुकाराम घाणे व इ. हे आदिवासी समाजाचे असल्याने म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ च्या तरतुदी संबंधितांस लागू होतात.\nत्याअन्वये मौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 693 चे 7/12 चे इतर अधिकार मध्ये म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला पात्र असा शेरा घेण्यात आला असे.",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
