{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20071,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:40:44Z",
  "surveys": [
    "111/45/47/48/प्लॉट1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखरेदीखत :\nलिहून देणार :1.आदियोगी डेव्हलपर्स करिता प्रो.प्रा. लक्ष्मणराव रघुनाथ इंगळे 2.सुनंदा दत्तात्रय इंगळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.लक्ष्मणराव रघुनाथ इंगळे\nलिहून घेणार :जयश्री गणेश पठाडे\nमौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 111/45/47/48/प्लॉट 1 उपरोक्त प्लॉट मिळकतीवर बांधकाम असलेल्या रघुजन हाईटस् मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट मिळकत क्र 403 कारपेट क्षेत्र 620.7 चौ.फु व सेलेबल क्षेत्र 808.00 चौ.फु. असा एक निवासी फ्लॅट तुम्हास कायम खरेदीखताने विक्री केलेला आहे असे दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 3659/2026 मोबदला 1600000 दि.30/06/2026 च्या सूची क्रमांक 2 वरून नोंद",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
