{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:40:44Z",
  "surveys": [
    "232/2/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या अहमदनगर यांचे कडील आदेश जा.क्र. २२१/२०२६ दिनांक ०१/०९/२०२६ अन्वये तसेच श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनई तालुका नेवासा यांचेकडील पत्र जा.क्र.११४५/२०२६ दिनांक २७/०८/२०२६ व मा.तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील पत्र क्र.कावि/कुका/२३४२/२०२६ दिनांक ०७/०९/२०२६ अन्वये मौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 232/2/ड मधील खातेदार राजु गुलाब शेख व अकिल गुलाब शेख यांची मिळकत 1.21 हे. आर. यावर फेरफार क्रमांक 17007 ने घेतलेला बोजा संस्थेचा संपूर्ण रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केल्याने सदर स्थावर मिळकतीवरील जप्तीच्या बोजाची नोंद कमी करण्याचे नमूद आहे.\nस्थावर मालमत्ता जप्ती बोजा कमी आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
