{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20103,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:25:11Z",
  "surveys": [
    "141/1/158/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपुर ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर करीता सुभाष बाळासाहेब सपकाळ\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली संतोष नागरे रा. नेवासा खुर्द-1 यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6588-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1/158/2/प्लॉट नं131, 141/1/158/2/प्लॉट नं132, 141/1/158/2/प्लॉट नं142, 141/1/158/2/प्लॉट नं143 क्षेत्र 1.7103 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली संतोष नागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n141/1/158/2/प्लॉट नं131,141/1/158/2/प्लॉट नं132,141/1/158/2/प्लॉट नं142,141/1/158/2/प्लॉट नं143",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
