{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20109,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:40:44Z",
  "surveys": [
    "150/3/पै/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nमा.तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावी/कुका/2413/2026 दिनांक 16/9/2026 अन्वये मौजे नेवासा खुर्द येथील गट नंबर 150/3/पै/25 मधील सदर सातबारा उतारा तयार करतेवेळी ॲमिनिटी हे नाव दाखल झालेले आहे. सदर ॲमिनिटी हे नाव कमी करून ७/१२ सदरी मूळ खातेदार कल्याण उत्तम म्हस्के व इतर 5 यांचे नाव दाखल केले तसेच सदर गटात ॲमिनिटी दर्शवण्यात आली असल्यामुळे ॲमिनिटी या नावे गट नंबर 150/3/पै/25 या सातबारा उताऱ्यास इतर हक्कात नोंद घेतली असे.\nमा.तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावी/कुका/2413/2026 दिनांक 16/9/2026 अन्वये नोंद.",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
