{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:40:44Z",
  "surveys": [
    "196/11/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमे.दिवाणी न्यायाधीश साहेब (सी.डी) नेवासा यांचेकडील रे.मु.नं.103/2025 नुसार\nवादी-जालिंदर शंकर लष्करे प्रतिवादी-1.शंकर विठोबा लष्करे 2.भिमराज शंकर लष्करे 3.पांडुरंग शंकर लष्करे 4.काशिनाथ विठोबा लष्करे 5.कचरु काशिनाथ लष्करे 6.एकनाथ काशिनाथ लष्करे 7.चंद्रभागा रामु लष्करे 8.दिनेश रामु लष्करे 9.नवनाथ रामु लष्करे 10.पल्लवी योगेश पिटेकर 11.गोरख म्हसु लष्करे यांचेमध्ये आपसात तडजोड होऊन हुकूमनामा झाला तो खालीलप्रमाणे\n1.वादी व प्रतिवादी हे एकाच कुटुंबातील सदस्य असुन त्यांचेमध्ये भविष्यात गोडीगुलाबीचे व सलोख्याचे संबंध राहावेत, म्हणुन नातेवाईक व मध्यस्थांमार्फत तडजोड झाली आहे.\n2.दावा मिळकत गट नं.196/11/क क्षेत्र 54.82.00 आर.चौ.मी.पैकी वादी व प्र.वादी यांनी उत्तरेस नेवासा शेवगांव रोड लगत दक्षिण उत्तर तीन वाटण्या केल्या. त्यातील पुर्वेकडील पहिली वाटणी प्र.वादी नं.5 व 6 कचरु व एकनाथ यांना अनुक्रमे प्रत्येकी 0.50 आर.चौ.मी. असे एकुण 1.00 आर.चौ.मी. क्षेत्र सदरचे वाटपाने देण्यात आले त्याचे पश्चिमेस पुर्व पश्चिम 1.00 आर.चौ.मी. क्षेत्र वादी जालिंदर लष्करे यास 1.00 आर.चौ.मी. क्षेत्र देण्यात आले. त्याच्या पश्चिमेस दिनेश यास 1.00 आर.चौ.मी. क्षेत्र देण्यात आले. त्याच्या दक्षिणेस पुर्व पश्चिम वाटण्या केलेल्या आहेत. त्यापैकी पहिली वाटणी प्र.वादी नं.2 भिमराज शंकर लष्करे यास 2.50 आर.चौ.मी. क्षेत्र देण्यात आले त्याचे दक्षिणस वादी जालिंदर शंकर लष्करे यास 1.50 आर.चौ.मी. त्याचे दक्षिणस प्र.वादी नं.3.पांडुरंग शंकर लष्करे यास 2.50 आर.चौ.मी. क्षेत्र सदरचे वाटपाने देण्यात आलेले आहे.\nप्र.वादी नं.3.पांडुरंग शंकर लष्करे यांचे 2.50 आर.चौ.मी. क्षेत्राच्या दक्षिणस प्र.वादी नं.8 दिनेश रामु लष्करे यास 4.00 आर.चौ.मी. क्षेत्र देण्यात आले. त्याचे दक्षिणस प्र.वादी नं.9 नवनाथ रामु लष्करे यास 2.50 आर चौ.मी. क्षेत्र देण्यात आले. येणेप्रमाणे वादी व प्र.वादी यांच्या मध्ये तडजोड झाली असे.\n4.दावा मिळकत नेवासा खुर्द येथील गट नं.196/11/क मधील 54.82 आर.चौ.मी. क्षेत्रापैकी उर्वरित 32.32आर.चौ.मी. हे क्षेत्र प्र.वादी नं.1.शंकर विठोबा लष्करे प्र.वादी नं.4 काशिनाथ विठोबा लष्करे प्र.वादी नं.7 चंद्रभागा रामु लष्करे प्र.वादी नं.11 गोरख म्हसु लष्करे यांचे नावावर सामाईकात ठेवण्यात आलेले आहे. येणेप्रमाणे वादी व प्र.वादी यांच्या मध्ये तडजोड झाली असे.\n5.दावा मिळकत नेवासा खुर्द येथील गट नं.196/11/क मधील 54.82 आर.चौ.मी. पैकी दक्षिणेस प्र.वादी नं.5 कचरु काशिनाथ लष्करे यास 3.25 आर.चौ.मी. क्षेत्र देण्यात आले तसेच त्याचे दक्षिणेस प्र.वादी नं.6 एकनाथ यास 3.25 आर.चौ.मी. क्षेत्र देण्यात आले. येणेप्रमाणे वादी व प्र.वादी यांच्या मध्ये तडजोड झाली असे.\n6.प्र.वादी नं.10 पल्लवी योगेश पिटेकर हिने दावा मिळकती मधील तिचा हिस्सा सोडुन दिलेला आहे. तिस दावा मिळकती मध्ये हिस्सा घेणे नाही. येणेप्रमाणे वादी व प्र.वादी यांच्या मध्ये तडजोड झाली असे.\n7.दाव्याचा व तडजोडीचा खर्च वादी व प्रतिवादी यांनी आपआपला सोसावयाचा आहे.\n8.येणेप्रमाणे वादी व प्र.वादी यांचे मध्ये सुलेनामा झालेला असुन त्याप्रमाणे भारतीय नोंदणी कायदा 1908 चे (महाराष्ट्र अॅमेटमेंट) कलम 89 ए प्रमाणे हुकुमनामा होण्यास व हुकुमनाम्याप्रमाणे का. तलाठी यांनी गावाच्या दप्तरी नोंदी करण्यास वादी व प्र.वादी यांची संमती आहे. मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (सी.डी) नेवासा यांचेकडील रे.मु.नं.103/2025 येणेप्रमाणे व दुय्यम निबंधक नेवासा यांसिकडील कलम 89(अ) अन्वये फायलिंग सूची क्र.2 वरून नोंद केलीं असे",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
