{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20116,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:42:42Z",
  "surveys": [
    "143/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nसिद्धार्थ संजय सुखधान रा. नेवासा खुर्द-1(खाता क्रमांक9211) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/2, बिगरशेती क्षेत्र 19.7624 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकुणाल बाळु चक्रनारायण , (खाता क्रमांक :-10304)गट/सर्व्हे क्रमांक 143/2 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी\nमौजे नेवासा खुर्द ता. नेवासा येथील बिनशेती गट नंबर 143/2 क्षेत्र 37.00.00 आर चौ.मी. आकार 13320 रु. 00 पैसे या संपुर्ण बिनशेती क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे नावाचे बिनशेती क्षेत्रापैकी प्लॉॉट क्र.11 क्षेत्र 0.92.93 आर.चौ. मी. म्हणजेच 1000.00 चौ. फुट बिनशेती क्षेत्र तदंगभुत वस्तुसह, आजरोजी कायम खरेदीखताने लिहुन घेणार यांना विक्री केलेले असुन प्रत्यक्ष कब्जात दिलेले आहे.\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6694 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
