{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20119,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:42:42Z",
  "surveys": [
    "168/1/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : मा. व्यवस्थापक लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामीण .बिगर शेती .सह. पतसंस्था .मर्या , नेवासा खुर्द\nलिहुन देणार : जजबीर जानू बागवान रा. नेवासा खुर्द-1 गट नंबर/ सर्वे नंबर 168/1/1/अ यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6699 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.04 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जजबीर जानू बागवान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
