{
  "village_code": "272600060325440000",
  "village_name": "नेवासा खुर्द-1",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:25:11Z",
  "surveys": [
    "363/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : रानमळा वि. का. सेवा सह. सोसा. लिमिटेड, नेवासा खुर्द तालुका- नेवासा जिल्हा- अहमदनगर\nलिहुन देणार : संदिप दादाहरी बुरकुल रा. नेवासा खुर्द-1 यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 363/3 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी रामचंद्र पवार"
}
