{
  "village_code": "272600060325460000",
  "village_name": "म्हसले",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3223,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:02:53Z",
  "surveys": [
    "64/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026मा तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेश क्रमांक कावी/कुका/2532/2026 नेवासा दिनांक 05/10/2026 रोजीचे आदेशान्वये मौजे म्हसले येथील गट नंबर 64/2 चे 7/12 पहाता रेणुक नानासाहेब घोलप यांचे नाव दिसून येते. रेणू नानासाहेब घोलप यांनी महाराष्ट्र शासन राजपत्राने गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर 3-9. 2026 मध्ये अनुक्रमांक एम-26286616 मध्ये जुने नाव रेणुक नानासाहेब घोलप व नवीन नाव रेणू नानासाहेब घोलप नाव करुन घेतले आहे. तसेच तरी 7/12 वरील नाव दुरुस्त करणेबाबत काही एक हरकत नाही असे मत मंडळाधिकारी सलाबपूर यांनी अहवालात नमूद केले आहे.\nत्याअर्थी, मी डॉ.संजय बिरादार, तहसिलदार नेवासा, मौजे म्हसले, ता. नेवासा येथील गट नंबर 64/2 च्या सातबारा उता-यावरील रेणुक नानासाहेब घोलप यांचे नावात राजपत्रातील प्रसिध्दी प्रमाणे रेणू नानासाहेब घोलप असा, नावात राजपत्रातील प्रसिध्दी प्रमाणे बदल केला आदेशावरून नोंद केली असे",
  "talathi": "संतोष भाऊसाहेब जाधव"
}
