{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10675,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "72/1/अ/4/ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\n1) ललिता अरुणकुमार शिंगी रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 2) सुशिलाबाई बिरदीचंद कोठारी रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 3) अमृत बिरदीचंद कोठारी रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 4) सपना राहुल मुथ्था रा.कुकाणा ता.नेवासा 5) अमोल बिरदीचंद कोठारी रा.नेवासा खुर्द ता.नेवासा (खाता क्रमांक2736) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/1/अ/4/ब/3, बिगरशेती क्षेत्र 0.9764 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.1858 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) राहुल आण्णासाहेब माटे रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक :-1665)गट/सर्व्हे क्रमांक 72/1/अ/4/ब/3 बिगरशेती क्षेत्र 0.1858 आर.चौ.मी.\nयांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 72/1/अ/4/ब/3 क्षेत्र 5.10.16 आर.चौ.मी.संपुर्ण बिनशेती क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे नावावरील 0.97.64 आर.चौ.मी.क्षेत्रापैकी गाळा क्र.2 क्षेत्र 18.58 चौ.मी.बिनशेती क्षेत्र यांसी ग्रामपंचायत मी.क्र.1543/5 क्षेत्रफळ 200 चौ.फुट/18.58 चौ.मी.गाळा मिळकतीचे संपूर्ण क्षेत्र तदंगभुत वस्तुसह,काहीही एक हक्क राखुन न ठेवता आज रोजी कायम खरेदीखताने लिहुन घेणार यांना विक्री केलेला असुन प्रत्यक्ष कब्जात दिलेला आहे.तसेच गाळ्या समोरील जागा लिहुन घेणार यांना वापरणेचा हक्क व अधिकार राहिल. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6217 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 485000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6217 दिनांक 12/10/2026 च्या सुची क्र.2 व खरेदीखत दस्त वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
