{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10676,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "85/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : मा.शाखाधिकारी साहेब,श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को. ऑप बँक लि.बीड शाखा मुकिंदपुर नेवासा फाटा\nलिहुन देणार : 1) प्रशांत ज्ञानदेव निपुंगे रा. मुकिंदपुर ता.नेवासा 2) गणेश शिवाजी जाधव रा.भानसहिवरे ता.नेवासा 3) जामिनदार नं.1 - अशोक खंडेराव शिंदे रा.भुषणनगर केडगाव अहिल्यानगर 4) जामिनदार नं.2 ज्ञानेश्वर राजाभाऊ भोस रा.मुकिंदपुर ता.नेवासा तपशिल- मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 85/2 पैकी जामिनदार नं.3 प्रशांत ज्ञानदेव निपुंगे यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 54 आर,यासी ग्रामपंचायत मिळकत नंबर 1583 हे संपूर्ण क्षेत्र तदंगभुतवस्तुसह सदरचे कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडीलगहाणखत दस्त क्रमांक 6222 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत ज्ञानदेव निपुंगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडीलगहाणखत दस्त क्रमांक 6222 दिनांक 12/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
