{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10683,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "79/1/ब/37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\n1) अभिजित ललित काळे रा.मुकिंदपुर ता.नेवासा 2) प्रियंका ललित काळे रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक1120) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/1/ब/37, बिगरशेती क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) निरज विलास नांगरे रा. नेवासा खुर्द ता.नेवासा (खाता क्रमांक :-4433)गट/सर्व्हे क्रमांक 79/1/ब/37 बिगरशेती क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी.\nयांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 79/1/ब/37 क्षेत्र 1.60.00 आर.चौ.मी.हे संपूर्ण क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे.यांसी लेआऊटप्रमाणे प्लॉट नंबर 37 असा आहे.सदर क्षेत्र साक्षिदारासमक्ष मोजुन मापुन तदंगभुत वस्तुसह प्रत्यक्ष आज रोजी तुमच्या कब्जात दिले आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6252 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 305000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6252 दिनांक 13/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
