{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10686,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "7/2/140/3/141/1/58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\n1) विजय भास्करराव देशमुख रा.शेवगाव ता.शेवगाव 2) ललित चंदनमल भंडारी रा.कुकाणा ता.नेवासा (खाता क्रमांक2396) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7/2/140/3/141/1/58, बिगरशेती क्षेत्र 19.4362 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.4788 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) अनिता सुभाष पवार रा.गेवराई ता.नेवासा (खाता क्रमांक :-4437)गट/सर्व्हे क्रमांक 7/2/140/3/141/1/58 बिगरशेती क्षेत्र 6.4788 आर.चौ.मी.\nयांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नं. 7/2/140/3/141/1/58 क्षेत्र 19.43.62 आर.चौ.मी.( 1943.62 चौ.मी.) आकार 194 रू 36 पैसे यापैकी पुर्वेकडील 6.47.88 आर.चौ.मी.(647.88 चौ.मी.) हि बिनशेती मिळकत तुम्हांस कायम खरेदीखताने दिला आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6261 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1235000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6261 दिनांक 13/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
