{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "72/7/अ/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026खरेदीखत -\nखरेदीखत लिहुन देणार - मोहन शंकर सजगणे रा.अर्जुन वस्ती,पिंगळी बुगाव,पिंगळी बु.ता.माण जि.सातारा\nखरेदीखत लिहुन घेणार - संगिता काशिनाथ डमाळे रा.मुकिंदपुर ता.नेवासा\nतपशिल - मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 72/7/अ/2/ब या मिळकतीवरील आर सी सी मध्ये बांधकाम असलेल्या साई सिटी या स्कीम मधील रोहाऊस मिळकत नं.17 यांचे रोहाऊसचे प्लॉट क्षेत्र 37.35 चौ.मी.व त्यावरील तळमजल्यावरील बांधकाम क्षेत्र 25.85 चौ.मी.व पहिल्या मजल्यावरील बांधकाम क्षेत्र 14.32 व बाल्कनी क्षेत्र 2.87 असे एकुण क्षेत्र 43.04 चौ.मी.यामध्ये तळमजल्यावर एक हॉल एक किचन संडास बाथरूम बाल्कनी व पॅसेजसह असुन रोहाऊस लिहुन घेणार यांना कायम खरेदीखताने विक्री केलेली असुन साक्षिदारासंक्ष प्रत्यक्ष कब्जात दिलेली आहे.\nदुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांच्याकडील खरेदीखत दस्त क्र.5828/2026 दि.24/09/2026 मोबदला रक्कम रुपये 870000/-च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
