{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10690,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "133/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\n1) प्रशांत रामभाऊ निपुंगे रा. मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक4165) यांचे गट/सर्व्हे क्रमांक133/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) संतोष सुर्यभान निपुंगे रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक :-2662)गट/सर्व्हे क्रमांक 133/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\nयांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 133/3 क्षेत्र 0 हे 53 आर यामधील माझ्या मालकीचे संपूर्ण 0 हे 28 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे.यामधील एक बोअरवेल,ईले मोटार,विज कनेक्शन यासह.सदर क्षेत्र साक्षिदारासमक्ष मोजुन मापुन तदंगभुत वस्तुसह प्रत्यक्ष आज रोजी तुमच्या कब्जात दिले आहे.सदर गटातील अंतर्गत सामाईकातील वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6281 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6281 दिनांक 16/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
