{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "72/7/अ/1/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026खरेदीखत -\nखरेदीखत लिहुन देणार - 1) दिपेंद्र चंचल ठाकुर रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 2) उज्वला शरद चक्रनारायण रा.नेवासा खुर्द ता.नेवासा\nखरेदीखत लिहुन घेणार - 1) चांद साहेबलाल शेख रा.भानसहिवरे ता.नेवासा 2) शेहनाज चांद शेख रा.भानसहिवरे ता.नेवासा\nतपशिल - मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 72/7/अ/1/2/अ यांसी क्षेत्र 12.16.04 आर.सी.सी.यांसी आकार 121 रु.60 पैसे यावर मंजुर नकाशाप्रमाणे ड्रिम टाऊन या नावाने रो हाऊस व अपार्टमेंट निवासी बांधकाम मिळकत सदर बांधकामापैकी ग्राउंड फ्लोअर वरील 2 बीएचके रो हाऊस नंबर - आर 2 कारपेट चे क्षेत्र 30.975 चौ.मी.कार्पेट एरिया फस्ट फ्लोअर 32.680 चौ.मी.,बिल्ट अप एरिया ग्राउंड फ्लोअर 34.985 चौ.मी.,बिल्ट अप एरिया फस्ट फ्लोअर 36.950 चौ.मी.,बाल्कनी 4.290 चौ.मी.एकुण एरिया 76.225 चौ.मी.हा संपूर्ण रो-हाऊस क्रं.आर-2 आज रोजी कायम खरेदीखताने दिला आहे.यांसी ग्रामपंचायत मिळकत नं.1630अ/2 क्षेत्रफळ 820.00 चौ.फुट (76.22 चौ.मी.) हि संपूर्ण ग्रामपंचायत मिळकत आज रोजी कायम खरेदीखताने दिली आहे.\nदुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांच्याकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6347/2026 दिनांक 15/10/2026 मोबदला रक्कम रुपये 2500000/- चे सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
