{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10700,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "138/1/1/1/अ/1/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\n1) पाडुरंग गुंडीबा उपळकर रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक283) गट/सर्व्हे क्रमांक138/1/1/1/अ/1/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी. आणि पो.ख.0.02 हे. आर.चौ.मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\n1) अशोक पांडुरंग उपळकर रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक :-2982)गट/सर्व्हे क्रमांक 138/1/1/1/अ/1/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.\nयांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नं. 138/1/1/1/अ/1/1/अ क्षेत्र 0 हे 31 आर + पो.ख.0 हे 04 आर यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचे संपूर्ण 0 हे 09 आर + पो.ख.0 हे 02 आर असे एकुण 0 हे 11 आर क्षेत्र हे अशोक पांडुरंग उपळकर यांस कायमस्वरूपी विनामोबदला बक्षिसपत्रान्वये देऊन प्रत्यक्ष कब्जात दिले आहे. वागवहिवाटीच्या रस्त्याने जाण्या- येण्याच्या हक्कासह.येणेप्रमाणे बक्षिसपत्र लिहुन दिले असे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6622 दिनांक 28/10/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 0/- बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6622 दिनांक 28/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
