{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10703,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:00:23Z",
  "surveys": [
    "139/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nगहाणखत -\nलिहुन घेणार : आय आय एफ एल फायनान्स लिमिटेड शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : 1) जयश्री संतोष निपुंगे रा. मुकिंदपुर ता.नेवासा 2) संतोष सुर्यभान निपुंगे रा.मुकिंदपुर ता.नेवासा 3) परफेक्ट कार वर्क्स अॅन्ड ऑटोमोबाइल्स करिता प्रो.प्रा.संतोष सुर्यभान निपुंगे रा.मुकिंदपुर ता.नेवासा तपशिल - मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 139/1 पैकी जयश्री संतोष निपुंगे यांचे मालकीचे संपूर्ण 0 हे 37.50 आर क्षेत्र आज रोजी कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 6636 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3750 वर बोजा दाखल करणेबाबत जयश्री संतोष निपुंगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 6636 दिनांक 28/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
