{
  "village_code": "272600060325480000",
  "village_name": "मुकींदपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10710,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:39:08Z",
  "surveys": [
    "67/1/2/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026तहसिलदार नेवासा ता.नेवासा यांच्याकडील आदेश क्र.कावि/कुका/2811/2026 नेवासा दिनांक 24/09/2026 अन्वये गट नंबर 67/1/2/1/ब च्या जमीनीचे खातेदार नागेश सोमनाथ मोरे व योगेश सोमनाथ मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नागनाथ सोमनाथ मोरे ऐवजी नागेश सोमनाथ मोरे व भोलेनाथ सोमनाथ मोरे ऐवजी योगेश सोमनाथ मोरे - असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नेवासा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/कुका/2811/2026 नेवासा दि.24/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नागेश सोमनाथ मोरे यांनी महाराष्ट्र शासन राजपत्राने गुरुवार ते बुधवार जुलै-30-ऑगस्ट 5,2026 मध्ये अनुक्रमांक एम-26219735 मध्ये जुने नाव नागनाथ सोमनाथ मोरे व नवीन नाव नागेश सोमनाथ मोरे नाव असे करून घेतले आहे.तसेच भोलेनाथ सोमनाथ मोरे यांनी महाराष्ट्र शासन राजपत्राने गुरुवार ते बुधवार ऑगस्ट 6-12,2026 मध्ये अनुक्रमांक एम-26222773 मध्ये जुने नाव भोलेनाथ सोमनाथ मोरे व नवीन नाव योगेश सोमनाथ मोरे असे करून घेतले आहे.\nतरी मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 67/1/2/1/ब च्या सातबारा उताऱ्यावरील नागनाथ सोमनाथ मोरे यांचे नावात राजपत्रातील प्रसिध्दी प्रमाणे नागेश सोमनाथ मोरे व भोलेनाथ सोमनाथ मोरे यांचे नावात राजपत्रातील प्रसिध्दी प्रमाणे योगेश सोमनाथ मोरे असा नावात राजपत्रातील प्रसिध्दी प्रमाणे बदल करण्यात यावा.\nतहसिलदार नेवासा ता.नेवासा यांचे आदेशावरून नोंद.",
  "talathi": "आकाश राजेंद्र जोशी"
}
