{
  "village_code": "272600060325540000",
  "village_name": "गळनिंब",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8735,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:21:56Z",
  "surveys": [
    "138/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअमोल श्रीधर शेळके ,उज्वला सचिन सोनवणे ,मिराबाई श्रीधर शेळके ,सुनिल श्रीधर शेळके - - -रा. गळनिंब(खाता क्रमांक873) गट/सर्व्हे क्रमांक138/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nअमोल श्रीधर शेळके ,उज्वला सचिन सोनवणे ,मिराबाई श्रीधर शेळके ,सुनिल श्रीधर शेळके - - -रा. गळनिंब(खाता क्रमांक873) गट/सर्व्हे क्रमांक138/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nअमोल श्रीधर शेळके , (खाता क्रमांक :-1963)गट/सर्व्हे क्रमांक 138/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसुनिल श्रीधर शेळके , (खाता क्रमांक :-1962)गट/सर्व्हे क्रमांक 138/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6286/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.\nइतर वर्णनः, इतर माहितीः इतर माहितीः वाटणीपत्र लिहुन ठेवणार नं 1 सुनिल श्रीधर शेळके यांना दक्षिणेकडील पूर्व पश्चिम ० है 80.00 आर क्षेत्र आज रोजी वाटणीपत्राणे दिले असे. वाटणीपत्र लिहुन ठेवणार ने 2 अमोल श्रीधर शेळके यांना उत्तरेकडील पूर्व पश्चिम 0 हे 81.00 आर क्षेत्र आज रोजी वाटणीपत्राणे दिले असे. वाटणीपत्र लिहुन ठेवणार नं. 3 मिराबाई श्रीधर शेळके यांना सदर नाटणी पत्रामध्ये कोणाताही हिस्सा घ्यावयाचा नाही कारण हे लिहुन ठेवणार नं. 1 व नं. 2 यांची आई असुन त्यांना सदर वाटणीपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा हिस्सा घेणे नाही. सदर वाटणीपत्र करीता त्यांनी त्यांचा हक्क कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे. तसेच त्यांचे पालनपोषण दवाखाना औषधउपचार कपडालत्ता तसेच वृद्धपकाळाची संपूर्ण जबाबदारी ही वाटपपत्र लिहून ठेवणार नं. 1 व नं. 2 यांचेवर राहील. हे वाटपपत्र लिहून ठेवणार योना मान्य व कबूल आहे. वाटणीपत्र लिहून ठेवणार नं. 4 उज्वला सचिन सोनवणे यांना सदर वाटणी पत्रामध्ये कोणाताही हिस्सा घ्यावयाचा नाही कारण हे लिहुन ठेवणार नं. 1 व 2 यांची बहिण असुन त्यांना सदर वाटणीपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा हिस्सा अथवा हक्क घेणे नाही. सदर वाटणीपत्र करीता त्यांनी त्यांचा हक्क व हिस्सा हा वाटणीपत्र लिहून ठेवणार नं. 1 व नं. 2 यांच्यासाठी कायमस्वरुपी सोडून दिलेला आहे. तसेच त्यांच्या सणावारचा चोळीबांगडीचा व कपडालत्याचा संपूर्ण खर्च हा वाटणीपत्र लिहून ठेवणार नं. 1 व नं. 2 हे यांनीच करवायचा आहे. ((GAT NUMBER: 138/2/31;)) स्थानिक स्वराज्य संस्थाः अहिल्यानगर\nवरीलप्रमाणे दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6286/2026 दिनांक 13/10/2026 अन्वये प्राप्त सूची क्रमांक 2 वरुण नोंद केली असे",
  "talathi": "तृप्ती अशोक फुकटे"
}
