{
  "village_code": "272600060325540000",
  "village_name": "गळनिंब",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:21:56Z",
  "surveys": [
    "126/1/क",
    "126/2/अ/1",
    "126/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा नेवासा जि अहिल्यानगर\nलिहून देणार : हरीभाऊ सुर्यभान शेळके व मिराबाई हरिभाऊ शेळके रा. गळनिंब यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील बुक 1 व 17 पुरवणी भाग 7 खंड क्र यात पान 16 ते 28 वापर 393 नंबरी फाईल केली . दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 261000 कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/2/ब, 126/2/अ/1, 126/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक शाखा नेवासा यांचेकडील पत्र संदर्भ क्रमांक 804224828 दि 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 261000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तृप्ती अशोक फुकटे"
}
