{
  "village_code": "272600060325550000",
  "village_name": "सुरेगाव  तर्फे दहीगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:11:51Z",
  "surveys": [
    "42/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा नेवासा\nलिहून देणार : योगेश्वर हरीभाऊ शेळके व प्रदिप हरीभाऊ शेळके रा.सुरेगाव तर्फे दहीगाव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील बुक 1 व 17 पुरवणी भाग 7 खंड क्र यात पान 94 ते 106 वापर 399 नंबरी फाईल केली .दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी यांचेकडील पत्र क्रमांक 804247852 दि 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तृप्ती अशोक फुकटे"
}
