{
  "village_code": "272600060325560000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3643,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:08:23Z",
  "surveys": [
    "46/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 323\nआदेश दिनांक : 13/10/2026\nभैरवनाथ ग्रामीण,वि.शेती सह.पतसंस्था मर्या.(अवसायानात) वडाळा बहिरोबा ता.नेवासा जि.अ.नगर या संस्थेचे थकीत कर्जदार श्री.अशोक विठ्ठल क्षिरसागर यांची मौजे वरखेड, ता. नेवासा जि. अ.नगर हददीतील गट क्र.46/1 या मिळकतीतील हिश्यावर बोजा निर्माण करणेसाठी विशेष वसुली व विक्री अधिकारी म्हणून प्राप्त अधिकारानुसार बोजा प्रस्ताव दाखल केला होता, सदर बोजाची फेर क्र.2000 नुसार नोंद घेण्यात आली होती, तदनंतर वसुली प्रक्रियेनुसार सदर मिळकत मौजे बरखेड, ता. नेवासा जि. अ.नगर हददीतील गट क्र.46/1 हि मिळकत (र) संस्थेच्या नावे हस्तांतरीत करुन मालक सदरी भैरवनाथ ग्रामीण, बि. शेती सह. पतसंस्था मर्या, संस्थेच्या नावाची नोंद ७/१२ उताऱ्यावर मालकसदरी घेण्यात आलेली आहे.सदर कर्जदाराने कर्ज खाते, थकित कर्ज रक्कम जमा करुन बेबाकी केल्यामुळे यांच्या मिळकतीवर उत्पन्न केलेला बोजा व मालकसदरी नोंद केलेले संस्थेचे नाव कमी करुन मालकसदरी मुळ मालकाच्या नावाची नोंद घेण्यात यावी.असा जा.क्र.323/भैरवनाथ पत/वसुली/स्थावर/आदेश दि.13/10/2026 रोजीचा आदेश विशेष वसुली व विक्री अधिकारी भैरवनाथ ग्रामीण, वि. शेती सह. पतसंस्था मर्या. (अवसायानात) वडाळा बहिरोबा ता. नेवासा जि. अ.नगर यांचेकडून प्राप्त झालेवरून कब्जेदार सदरी भैरवनाथ पतसंस्थेचे नाव कमी करून मूळ खातेदाराचे नाव कब्जेदार सदरी 7/12 वर नोंद केली असे.",
  "talathi": "गिते दिनकर बाजीराव"
}
