{
  "village_code": "272600060325570000",
  "village_name": "रामडोह",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4232,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:32Z",
  "surveys": [
    "94/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 19/2022\nआदेश दिनांक : 02/09/2026\nनियमित दावा क्र. 19/2022 मधील प्रदर्श क्र. 12 खालील आदेश MHAH140010282022(अशोक सहकारी साखर कारखाना विरुद्ध दत्तात्रय धोंडिराम वावरे व इतर)आदेश\n१. रामडोह (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथील गट क्र. 94/2/अ मधील 0.34 आर क्षेत्राचा, निर्णय ऋणी क्र.2 दिलीप श्यामा कुंढारे यांचा हिस्सा याद्वारे जप्त करण्यात येत आहे.\n२. हुकूमनाम्याची पूर्ण पूर्तता होईपर्यंत, त्यांना सदर स्थावर मालमत्तेची विल्हेवाट लावण्यास किंवा त्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे.\n३. जप्तीचा आदेश जप्त करावयाच्या मालमत्तेच्या जवळ जाहीर केला जावा आणि आदेशाची एक प्रत न्यायालयाच्या सूचना फलकावर लावली जावी.\nकर्जदार :- दत्तात्रय धोंडिराम वावरे यांचे जामीनदार दिलीप श्यामा कुंढारे यांची मौजे रामडोह येथील स.नं.94/2/अ क्षेत्र 4 हे 13 आर आकार 6 रु 70 पैसे पैकी ३४ आर या मिळकतीवर अशोक सहकारी साखर कारखाना अशोकनगर ता.श्रीरामपूर यांची थकबाकी वसुली पोटी इतर हक्कात स्थावर मालमत्ता जप्ती हुकुमाची नोंद केली असे.\nनेवासा सिविल जज साहेब रे.द.नं 19/2022,अशोक सहकारी साखर कारखाना अशोकनगर यांचेकडील जा.क्र./लिगल/73/2326 दि 15/09/2026 व तहसील कार्यालय नेवासा यांचेकडील क्र.का.वि/2500/2026 दि.23/09/2026 रोजीचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "गिते दिनकर बाजीराव"
}
