{
  "village_code": "272600060325600000",
  "village_name": "जळके बुद्रुक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6797,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:29:23Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : कोटक महिंद्रा बँक लि. श्रीरामपूर\nलिहून घेणार : निता किसनसिंग परदेशी, सविता राजू परदेशी, गुलचंद बन्सी परदेशी व दीपक गुलचंद परदेशी .\nयांनी सर्व्हे क्रमांक : 143 यावर 5348 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील रिकान्वेंस दस्त क्र. 6145/2026, दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रावण छगन काते"
}
