{
  "village_code": "272600060325600000",
  "village_name": "जळके बुद्रुक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6800,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:29:23Z",
  "surveys": [
    "53/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा नेवासा ता नेवासा जि अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : संजय सूर्यभान नेहे रा. जळके बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6593-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/1/अ क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सूर्यभान नेहे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रावण छगन काते"
}
