{
  "village_code": "272600060325610000",
  "village_name": "जळके  खुर्द",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:28:44Z",
  "surveys": [
    "170/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nखातेदार: अण्णासाहेब पंढरीनाथ पंडीत\nयांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जळके खु विविध कार्यकारी सेवा सहकारी सो लि. यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ गट नं. 170/1 वर दाखल असलेला बोजा फेरफार नं. 4345 कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रावण छगन काते"
}
