{
  "village_code": "272600060325610000",
  "village_name": "जळके  खुर्द",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:28:44Z",
  "surveys": [
    "9/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमा. तहसीलदार साहेब, नेवासा यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एसआर/281/2026, दि.21/10/2026 अन्वये मौजे जळके खुर्द ता. नेवासा येथील श्री. कल्याण दादासाहेब उभेदळ यांची बाजूस दाखल केलेल्या गट नं. 9/2/अ क्षेत्र 0हे.4000 आर चे पुनर्वसनांतर्गत वाटप जमीन चे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. तसेच 7/12 उताऱ्यावरील पुनर्वसन नवीन शर्त हा शेरा कमी करणेत आला आहे व इतर अधिनियम अंतर्गत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामध्ये काहीही परिणाम होणार नाही. आदेशावरून नोंद.",
  "talathi": "श्रावण छगन काते"
}
