{
  "village_code": "272600060325610000",
  "village_name": "जळके  खुर्द",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8873,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:28:44Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार 1. कल्याणराव दौलत विधाटे 2. केतकी कल्याणराव विधाटे रा. बाभूळखेडे यांनी तहसील कार्यालय नेवासा येथे जमीनीचे क्षेत्र विभाजन करणेकामी अर्ज सादर केला होता त्याअन्वये, मा. तहसीलदार साहेब नेवासा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आदेश क्रं. वाटप/एसआर/123/2026, दि. 13/10/2026 अन्वये आदेशामधील नमूद 1 ते 8 अटी शर्तीस अधीन राहून जमीन क्षेत्र विभाजनास मंजुरी दिली आहे ती खालीलप्रमाणे_\nमौजे जळके खुर्द ता नेवासा येथील कल्याणराव दौलत विधाटे यांचे मालकीची जमीन-\nगट नंबर – 47- क्षेत्र 1.6000 हे.आर, पो.ख. 0.00 हे.आर यापैकी,\nकेतकी कल्याणराव विधाटे यांना मिळकत ग.नं. 47 मधील क्षेत्र 1.6000 हे.आर, पो.ख. 0.00 हे.आर संपूर्ण वाटपाने दिले आहे.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 चे कलम 85 चे आदेशावरून नोंद.",
  "talathi": "श्रावण छगन काते"
}
