{
  "village_code": "272600060325630000",
  "village_name": "गिडेगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:23:05Z",
  "surveys": [
    "195/1",
    "195/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब नेवासा यांचे कडिल रे.मु.नं.536/26 , व फायलिंग द्स्त क्र 292/26 दि.12/08/2026 अन्वये\nवादी रामभाऊ पोपट तांबे\nप्र.वादी 1) भागचंद पोपट तांबे, प्र.वादी 2) लक्ष्मण पोपट तांबे, प्र.वादी 3) हरिश्चंद्र पोपट तांबे, प्र.वादी 4) विमलबाई विठ्ठल डिवरे, प्र.वादी 5) लीलाबाई श्रीपत बेहळे\nवादी रामभाऊ पोपट तांबे यांना दावा मिळकत 1अ मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/1 क्षेत्र 9 हे 02 आर पोट खराबा 0 हे 82 आर यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन ०७) दक्षिणेकडील 2 हे 26 आर पोट खराबा 0 हे 20 आर ही मिळकत कायम स्वरुपी वाटपाने देण्यात आलेली आहे. तसेच\nदावा मिळकत 1ब मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर\n195/2 क्षेत्र 1 हे 65 आर पोट खराबा 0 हे 02 आर यापैकी\nदक्षिण उत्तर बांध टाकुन पश्चिमेकडील 0 हे 50 आर पोट\nखराबा 0 हे 02 आर ही मिळकत सदरच्या वाटपाने कायम\nस्वरुपी देण्यात आलेली आहे. हे उभयतांना मान्य व कबुल\nआहे.\nप्र. वादी नं. 1 भागचंद पोपट तांबे दावा मिळकत 1अ मौजे\nगिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/1 क्षेत्र 9 हे 02 आर\nपोट खराबा 0 हे 82 आर यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन\nउत्तरेकडुन दुसरी वाटणी 2 हे 26 आर पोट खराबा 0 हे\n21 आर ही मिळकत कायम स्वरुपी वाटपाने देण्यात आलेली\nआहे. तसेच दावा मिळकत 1ब मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील\nगट नंबर 195/2 क्षेत्र 1 हे 65 आर पोट खराबा 0 हे 02 आर\nयापैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पश्चिमेकडुन दुसरी\nवाटणी क्षेत्र 0 हे 21 आर पोट खराबा 0 हे 03 आर ही\nमिळकत सदरच्या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे.\nहे उभयतांना मान्य व कबुल आहे.\nप्र. वादी नं. 2 लक्ष्मण पोपट तांबे दावा मिळकत 1अ मौजे\nगिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/1 क्षेत्र 9 हे 02 आर\nपोट खराबा 0 हे 82 आर यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन\nदक्षिणेकडून दुसरी वाटणी क्षेत्र 2 हे 25 आर पोट खराबा\n0 हे 20 आर ही मिळकत कायम स्वरुपी वाटपाने देण्यात\nआलेली आहे. तसेच दावा मिळकत 1ब मौजे गिडेगाव, ता.\nनेवासा येथील गट नंबर 195/2 क्षेत्र 1 हे 65 आर पोट खराबा\n0 हे 02 आर यापैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पश्चिमेकडुन\nतिसरी वाटणी 0 हे 47 आर पोट खराबा 0 हे 02 आर ही\nमिळकत सदरच्या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे.\nहे उभयतांना मान्य व कबुल आहे.\nप्र. वादी नं. 3 हरिश्चंद्र पोपट तांबे दावा मिळकत 1अ मौजे\nगिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर 195/1 क्षेत्र 9 हे 02 आर\nपोट खराबा 0 हे 82 आर यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन\nउत्तरेकडील 2 हे 25 आर पोट खराबा 0 हे 21 आर ही\nमिळकत कायम स्वरुपी वाटपाने देण्यात आलेली आहे. तसेच\nदावा मिळकत 1ब मौजे गिडेगाव, ता. नेवासा येथील गट नंबर\n195/2 क्षेत्र 1 हे 65 आर पोट खराबा 0 हे 02 आर यापैकी\nदक्षिण उत्तर बांध टाकुन पूर्वेकडील 0 हे 47 आर पोट\nखराबा 0 हे 02 आर ही मिळकत सदरच्या वाटपाने कायम\nस्वरुपी देण्यात आलेली आहे. हे उभयतांना मान्य व कबुल\nआहे.\nप्रतिवादी नं. 4 विमलबाई विठ्ठल डिवरे, प्रतिवादी नं. 5\nलीलाबाई श्रीपत बेहळे या वादी व प्रतिवादी नं. 1 ते 3 यांच्या\nबहिणी आहेत त्यांचे लग्न झालेले असुन त्या सासरी सुखा\nसुमाधानाने नांदत असुन त्यांची सणा वाराची व चोळीबांगडी ची\nसंपूर्ण जबाबदारी ही वादी व प्रतिवादी नं. 1 ते 3 यांनी घेतलेली\nअसल्यामुळे त्यांनी त्यांचा या दावा मिळकती मधील हक्क\nकायमस्वरुपी सोडून दिलेला आहे. हे उभयतांना मान्य व कबुल\nआहे.\nदावा मिळकतीत असलेली विहिर, इलेक्ट्रिक मोटार,\nपाईपलाईनेचे पाणी वादी व प्रतिवादी नं. 1 ते 3 यांनी हिस्सा\nप्रमाणे घ्यावयाचे आहे. व त्याचा विज बिल, दुरुस्तीचा खर्च\nउभयतांनी हिस्सा प्रमाणे करावयाचा आहे. हे उभयतांना मान्य व\nकबुल आहे.\nगट नंबर 195/2 च्या पुर्व बाजुने दक्षिण उत्तर 12 फुट चा रस्ता\nगट नंबर 195/1 ला जाण्यासाठी सामाईक रस्ता ठेवलेला आहे.\nसदर रस्त्याने जाण्या येण्यास वादी व प्रतिवादी नं. 1 ते 3 यांनी\nएकमेकांना हरकत अडथळा करावयाचा नाही. हे उभयतांना\nमान्य व कबुल आहे.\nसदर हुकूमनाम्याची प्रत दुय्यम निबंधक नेवासा यांना नोंदणी अधिनियम 1908 (महाराष्ट्र राज्य दुरुस्ती) चे कलम 89-अ अन्वये कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नोंदणी करिता आदेश करण्यात यावा हे उभयतांना मान्य व कबूल आहे.\nदाव्याचा खर्च वादी प्रतिवादी यांनी आपआपला सोसायटीचा आहे हे उभयतांना मान्य व कबूल आहे.\nवरील प्रमाणे सुलेनामा झाला असून त्याप्रमाणे हुकुमनामे होण्यास व हुकूमनाम्याप्रमाणे का. तलाठी यांनी गावच्या दप्तरी नोंदणी करण्यास वादी प्रतिवादी यांची संमती व मान्यता आहे.",
  "talathi": "अक्षय संजय खरपुडे"
}
