{
  "village_code": "272600060325630000",
  "village_name": "गिडेगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:23:05Z",
  "surveys": [
    "111/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब नेवासा यांचे कडिल रे.मु.नं.217/202 , व फायलिंग द्स्त क्र 114/2020 दि.30/07/2025 अन्वये वादी अभिषेक सुरेश वाबळे , प्रतिवादी अलका भ्र.सुरेश वाबळे\nमौजे भोगलगांव ता. गेवराई जि.बीड येथील गट नंबर ८९ मधील क्षेत्र १ हे\nहेक्टर व त्यामधील एक जलमय बोअरवेल सदरची संपुर्ण वादग्रस्त मिळकत\nही प्रतिवादी अलका भ्र.सुरेश वाबळे यांना सदर तडजोडपत्रा आधारे वाटून\nदिलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nप्रतिवादी अलका भ्र. सुरेश वाबळे यांना वाटून आलेल्या जमिनीची चतुर्सिमा\nखालील प्रमाणे आहे.\nपूर्वेस :- दत्ता मोटे यांची जमिन\nपश्चिमेस : जगन्नाथ मडके यांची जमिन\nदक्षिणेस दशरथ कांबळे यांची जमिन\nउत्तरेस गणेश मडके यांची जमिन\nमौजे आंतरवाली ता. नेवासा येथील गट नंबर १४०/२ मधील क्षेत्र ० हे ८०\nआर सदरची संपुर्ण वादग्रस्त मिळकत ही प्रतिवादी अलका भ्र.सुरेश वाबळे\nयांना सदर तडजोडपत्रा आधारे वाटुन दिलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना\nमान्य व कबुल आहे. प्रतिवादी अलका भ्र.सुरेश वाबळे यांना वाटून आलेल्या जमिनीची चतुरसिमा\nखालील प्रमाणे आहे.\nपूर्वेस :- शिव रस्ता\nपश्चिमेस : शिंदे यांची जमिन\nदक्षिणेस गोरख कोकरे यांची जमिन\nउत्तरेस विष्णु भेंडेकर यांची जमिन\nमौजे गिडेगांव ता. नेवासा जि.अ.नगर येथील गट नंबर १११/१ मधील क्षेत्र ० हे\n३३ आर सदरची संपुर्ण वादग्रस्त मिळकत ही वादी अभिषेक सुरेश वाबळे\nयांना सदर तडजोडपत्रा आधारे वाटून दिलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना\nमान्य व कबुल आहे.\nवादी अभिषेक सुरेश वाबळे यांना वाटून आलेल्या जमिनीची चतुर्सिमा\nखालील प्रमाणे आहे.\nपूर्वेस :- राधाकिसन काळे यांची जमिन\nपश्चिमेस : अशोक जवादे यांची जमिन\nदक्षिणेस मिना शरद देशमुख यांची जमिन\nउत्तरेस रोहिणी ज्ञानेश्वर देशमुख यांची जमिन\nसदरील तडजोडी प्रमाणे वादी व प्रतिवादी यांनी आपआपले हिश्यावर काबीज\nहोवुन उपभोग घेत जाणे तसेच सदर जमिनीचे ७/१२ उताऱ्यावर व इतर\nशासकिय अभिलेखात सदर ताडजोडी प्रमाणे आपआपले नावे सरकारी\nकागदोपत्री लावून घेणे त्यास वादी व प्रतिवादी यांची तक्रार नाही.\nयेणे प्रमाणे सुलेनामा झाला असुन त्याप्रमाणे हुकुमनामा होऊन सदरचा\nहुकुमनामा नोंदणी कायदा कलम ८९- अ प्रमाणे में दुय्यम निबंधक नेवासा यांना\nनोंदणी कामी आदेश व्हावा ही विनंती.",
  "talathi": "अक्षय संजय खरपुडे"
}
