{
  "village_code": "272600060325640000",
  "village_name": "शिरसगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8722,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:10:21Z",
  "surveys": [
    "121/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने\nमा. तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/555/2026 दिनांक 16/02/2026 , श्री संत नागेबाबा मल्टि स्टेट को-ऑप.अर्बन क्रे.सो.लि.,अ.नगर याचेकडील जप्ती आदेश जा.क्र 162/2026 दि 6/2/2026 व लवाद दाखला नंबर 374/2024 निकाल दि 29/12/2025 आलेवरून थकबाकीदार श्री अशोक दत्तात्रय आसणे यांचे जमीनदार संतोष अंबादास पोटे यांचे मौजे शिरसगाव येथील गट न.121/1/अ क्षेत्र 0 हे 23 आर यांचे मिळकतीवर र.रु 577874/- चा जप्ती बोजा इतर हक्कात दाखल केला असे\nनोंद आदेशाप्रमाणे",
  "talathi": "अक्षय संजय खरपुडे"
}
