{
  "village_code": "272600060325640000",
  "village_name": "शिरसगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:10:21Z",
  "surveys": [
    "60/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा नेवासा, नेवासा ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर\nलिहुन देणार : वसंत तुकाराम आहेर रा. शिरसगाव यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/1/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत तुकाराम आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 8042066273 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय संजय खरपुडे"
}
