{
  "village_code": "272600060325690000",
  "village_name": "बाभुळखेडे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3899,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:27:03Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार :मा.व्यवस्थापक ,लोकनेते स्व.मारुतीरावजी घुले पा. ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या .नेवासा खुर्द ता.नेवासा जि.अहिल्यानगर.\nलिहुन देणार : बाळासाहेब धोंडीराम केदारे रा.मुकिंद्पूर ता.नेवासा गट नंबर/ सर्वे नंबर 175 यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6673 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन बाळासाहेब धोंडीराम केदारे यांचे नावावरील अविभक्त संपूर्ण क्षेत्र 1.74 हे आर,वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब धोंडीराम केदारे व आदित्य बाळासाहेब केदारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 127/26 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दुय्यम निबंधक नेवासा यांच्या कडील गहाणखत दस्त क्र-NWS-6673-2026 सूची क्र 2 वरून नोंद .",
  "talathi": "पवन रोहिदास तांदळे"
}
