{
  "village_code": "272600060325690000",
  "village_name": "बाभुळखेडे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3900,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:27:03Z",
  "surveys": [
    "132/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक क्र वाटप /एस आर /123/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा.तहसीलदार नेवासा यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्रमांक: क्र वाटप /एस आर /123/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरून बाजूस दाखल जमीन मौजे बाभूळखेडे येथील गट नं 132/1/अ क्षेत्र 1.89 पोट खराबा क्षेत्र 0.03 हे.आर आकार 3.10 या जमिनीचे खालीलप्रमाणे वाटप करून दिले व घेतले\nवाटपाचा तपशील खालीलप्रमाणे असे\nवाटपापूर्वीचा तपशील\nगाव गट नं /स. नं क्षेत्र आकार कब्जेदाराचे नाव\nबाभुळखेडे 132/1/अ 1.89 ख 0.03 3.10 कल्याण दौलत विधाटे\nवाटपानंतरचा तपशील\nगाव गट नं /स. नं क्षेत्र आकार कब्जेदाराचे नाव\nबाभुळखेडे 132/1/अ पै 1.60 ख 0.00 2.62 गौरवी कल्याणराव विधाटे\nबाभुळखेडे 132/1/अ पै 0.29 ख 0.03 0.48 कल्याण दौलत विधाटे\nमा.तहसिलदार यांनी आदेश दिले नुसार सातबारावर काब्जेहाक्कात नोंदी घेतल्या असे\nमा.तहसीलदार नेवासा यांचेकडील आदेशावरून नोंद.",
  "talathi": "पवन रोहिदास तांदळे"
}
