{
  "village_code": "272600060325700000",
  "village_name": "नजीक  चिंचोली",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4710,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:38:47Z",
  "surveys": [
    "108/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व नियम ८५ नुसार आदेश. दावा क्रं.आर ३१/२०२६ ११७४ जा.क्र.सनिन/समता.ग्राबिशे/क.१००व.नि८५/परवानगी/२०२६ सहा. निबंधक, सहकारी संस्था, नेवासा तालुका यांचे, कार्यालय अहिल्यानगर दिनांक-१०/०९/२०२६\nमी, दे अ. घोडेचोर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नेवासा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व नियम १९६१ चे नियम ८५ मधील तरतुदी नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन विशेष वसुली व विक्री अधिकारी, समता ग्रामिण बिगर शेती सहकारी संस्था मर्या कुकाणा ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांनी संस्थेचे कर्जदार श्री मिनीनाथ गोरक्षनाथ घाडगे रा. नजिक चिंचोली ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांचे कर्जास जप्त केलेली कर्जदार श्री श्री मिनीनाथ गोरक्षनाथ घाडगे रा. नजिक चिंचोली मौजे नजिक चिंचोली गट क्र.१३१ क्षेत्र ०.६० हे आर व जामिनदार श्री गोरक्षनाथ दशरथ धाडगे यांचे मौजे नजिक चिंचोली गट क्र. १०८/२ श्रेत्र १.०१ हे आर या मिळकतीतील स्वामीत्व व मालकी हक्क त्याची वहीवाट व भोगवटा संपुष्टात आणुन उक्त मालमत्ता स्वामीत्व व मालकी हक्कासह त्यांच्या वहीवाट व भोगवटासाठी समता ग्रामिण बिगर शेती सहकारी संस्था मर्या कुकाणा ता. नेवासा जि. अहिल्यानगर या संस्थेकडे हस्तांतरीत करीत आहे. तसेच मालमत्ता हस्तांतरणाबाबत र प्रमाणपत्र स्वतंत्रपणे निर्गमित करीत आहे.आदेशावरून नोंद केली असे",
  "talathi": "संतोष भाऊसाहेब जाधव"
}
