{
  "village_code": "272600060325710000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:23:20Z",
  "surveys": [
    "343/3/ब",
    "353/1",
    "456"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nनेवासा येथील मे.सिव्हील जज्ज साहेब, सि,डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.409/2023 नुसार\nवादी ज्ञानेश्वर भानुदास कर्डिले दावा मिळकत मौजे गेवराई येथील गट न 343/3/ब क्षेत्र 0 हे40 आर ही संपुर्ण मिळकत व गट न 456 पैकी 0 हे 49 आर पो ख 0 हे 01 आर ही संपुर्ण हि मिळकत कायमस्वरुपी मालकी हक्काने वाटपाने देण्यात आलेली आहे.\nप्र वादी न 1चंद्रभागाबाई भानुदास कर्डिले यानी तिचा दावा मिळकतीमध्ये असेलला हिस्सा कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे.\nप्र वादी न 2 कडुबाळ भानुदास कर्डिले यांना दावा मिळकत मौजे गेवराई येथील गट न 353/1 पैकी क्षेत्र 1 हे 19 आर यापैकी 0हे 60 आर हि मिळकत प्रवादी न 2 याच्या नावावर असुन ती वाटपाने कायमस्वरुपी मालकी हक्काने वाटपाने देण्यात आलेली आहे.\nप्र वादी न 3 राप कडुबाळ कर्डिले यांना दाजा मिळकत मौजे गेवराई येथील गट न 353/1 पैकी क्षेत्र 1 हे 19 आर यापैकी हे 29 आर हि मिळकत कायमस्वरुपी मालकी हक्काने वाटपाने देण्यात आलेली आहे.\nप्र वादी न 4 कार्तिक कडुबाळ कर्डिले यांना दावा मिळकत मौजे गेवराई येथील गट न 353/1 पैकी क्षेत्र 1 हे 19 आर यापैकी हे 30 आर हि मिळकत कायमस्वरुपी मालकी हक्काने वाटपाने देण्यात आलेली आहे.\nप्र वादी न ५ संगिता कृष्णा नागोडे त्यानी त्याचा दावा मिळकतीमध्ये असलेला हिस्सा सोडुन दिलेला आहे\nदावा मिळकत गट न 353/1 पैकी या गट न मध्ये 3 बोर असुन त्यापैकी 1 बोर कडुबाळ भानुदास कर्डिले योना देण्यात आलेला आहे व दुसरा बोअर प्रवादी न 3 व4 याना देण्यात आलेला आहे.\nतिसरा बोर हा गट न 353/1 या गटामध्ये असुन तो वादी ज्ञानेश्वर भानुदास कर्डीले यांना मौजे गेवराई येथील गट न 343/3/ब या क्षेत्रात पाणी नेण्यासाठी कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्यात आलेला आहे सदर बोर वर वादी याना जाण्यायेण्यासाठी प्रवादी यानी वादी यांना हरकत अडथळे करावयाचे नाही.\nदावा मिळकती मध्ये जाण्यायेण्यासाठी असलेल्या रस्त्याबाबत वादी व प्रवादी यानी एकमेकाना हरकत अडथले करावयाचे नाही\nफायलिंग दस्त क्र 272/2023 दि 08/06/2023 मुद्रांक शुल्क रुपये 300/-कलम 89 (अ)अन्वये फायलिंग सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "विजय भारत काळे"
}
