{
  "village_code": "272600060325730000",
  "village_name": "पिंपरी शहाली",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12860,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:26:44Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनेवासा येथील मे.सिव्हील जज्ज साहेब, सि,डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.307/2026 नुसार\nसदर वादी व प्रतिवादी मध्ये असलेला दिशावरुनचा वाद संपुष्टात येण्यासाठी सदर दावा मिळकत गट नंबर 123 मध्ये पुर्व पश्चिम बांध टाकून उत्तरे कडून प्रतिवादी संगिता अशोक नवथर यांना 0 हे 60 आर क्षेत्र देण्यात आलेले आहे. तसेच दक्षिणे कडील क्षेत्र वादी निर्मला विलास नवथर यांना 0 हे 60 आर दक्षिणे कडून क्षेत्र देण्यात आलेले आहे. तसेच सदर दावा मिळकती मध्ये असलेली विहीर वादी यांचे क्षेत्रात असलेली विहीर वादी यांना ठेवण्यात आलेली आहे. तसेच वादी यांचे क्षेत्रा मध्ये असलेला वादी यांचे पुर्व उत्तर कोपऱ्यातील असलेला बोअरवेल प्रतिवादी यांना देण्याचे ठरलेले आहे.\nफायलिंग दस्त क्र284/2026 दि 06/08/2026 मुद्रांक शुल्क रुपये 300/-कलम 89 (अ)अन्वये फायलिंग सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "विजय भारत काळे"
}
